ठाण्यात भाजपची अवाजवी वीज बिलांविरोधात लोकचळवळ

आमदार संजय केळकर यांचा वीजमंडळाला इशारा ठाणे : अवाजवी वीज बिलांमुळे आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेली जनता हवालदिल झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला अवाजवी बिले पाठवू नका, त्यांची … Continue reading ठाण्यात भाजपची अवाजवी वीज बिलांविरोधात लोकचळवळ